सूचना
नोंदणी सुरू आहे — 96 कुळी मराठा विवाह परिचय मंडळ 2026-27
पुढील परिचय मेळावा लवकरच — तारीख जाहीर होणार
सदस्यत्व शुल्क : सभासद ₹१,००० • गैर-सभासद ₹१,५००
कार्यालय : चिंचपोकळी, मुंबई ४०० ०१२ • kmsmumbai1970@gmail.com
क्षत्रिय मराठा समाज, मुंबई

सामाजिक उपक्रम व योजना

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रम व कार्यक्रम.

सामाजिक उपक्रम

आमचे उपक्रम

समाजाच्या एकजुटीने राबविले जाणारे विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम.

वार्षिक स्नेहसंमेलन

दरवर्षी समाजातील सर्व बंधू-भगिनी एकत्र येऊन स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करतात.

विवाह परिचय मेळावा

९६ कुळी मराठा समाजातील उपवर वधू-वरांसाठी परिचय मेळावा आयोजित केला जातो.

शैक्षणिक गुणगौरव

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम.

आरोग्य शिबिर

समाजातील सदस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिरे.

रक्तदान शिबिर

सामाजिक बांधिलकीतून नियमित रक्तदान शिबिरांचे आयोजन.

सांस्कृतिक कार्यक्रम

सण-उत्सव, व्याख्याने व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे समाज एकोपा जपला जातो.

सहभाग

आपण समाजाला काय देऊ शकता?

  • सामाजिक आस्था, एकनिष्ठता व बंधुप्रेम.
  • कार्यक्रमात सक्रिय भाग व सहकार्य.
  • कर्तव्याची जाणीव व पालन.
  • निःस्वार्थ समाजसेवेचा आदर्श व भावी पिढीस उत्तेजन.
  • कार्यकर्त्यांचा आपल्या दारी सन्मान व आदर.
  • असाध्य विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत, पुस्तके, वस्त्रे, गणवेश वगैरे.
  • कायम शिक्षण निधीसाठी स्मरण पारितोषिके.
  • छात्रालय व सभागृह योजनेस उदारहस्ते आर्थिक मदत.
  • सर्वसाधारण व आजीव सभासद, आश्रयदाते व देणगीदार.
  • विवाह प्रीत्यर्थ मंगलसमयी उदारहस्ते देणगी.
  • समाज ऋण परत फेड.