सूचना
नोंदणी सुरू आहे — 96 कुळी मराठा विवाह परिचय मंडळ 2026-27
पुढील परिचय मेळावा लवकरच — तारीख जाहीर होणार
सदस्यत्व शुल्क : सभासद ₹१,००० • गैर-सभासद ₹१,५००
कार्यालय : चिंचपोकळी, मुंबई ४०० ०१२ • kmsmumbai1970@gmail.com
क्षत्रिय मराठा समाज, मुंबई
आमचे प्रायोजक

जाहिराती व घोषणा

आमच्या समाजातील व्यवसाय आणि प्रायोजकांचे सहकार्य

आपला व्यवसाय समाजापर्यंत पोहोचवा! जाहिरातीसाठी कार्यालयाशी संपर्क करा.

देणगी व योजना

समाज निधीत आपले योगदान द्या

समाजाच्या ४० गावच्या सभासदांकडून दरवर्षी एक दिवशीय वेतन जमा केले जाते. हा Corpus Fund दीर्घकालीन आर्थिक स्थिरतेसाठी जपला जातो.

कलम 80-G अंतर्गत आयकर सवलत उपलब्ध • PAN: AAATK3423H
योगदान करा
Saraswat Bank  |  A/c: 032200100065672  |  IFSC: SRCB0000032
एक दिवशीय वेतन
सभासदांकडून वार्षिक Corpus Fund
वैद्यकीय मदत निधी
गंभीर आजारांत आर्थिक सहाय्य
आपत्कालीन सहाय्य
नैसर्गिक व मानवी आपत्तीत मदत
शैक्षणिक शिष्यवृत्ती
गुणवंत विद्यार्थ्यांना मदत
श्रीमती लक्ष्मीबाई सखाराम देसाई निराधार सहाय्य योजना
निराधार महिलांसाठी विशेष सहाय्य योजना
कै. विठ्ठल नागोजी जाधव सहाय्य योजना
निराधार पुरुषांसाठी विशेष सहाय्य योजना
सभागृह निधी
समाज सभागृह उभारणी
सर्वसाधारण देणगी
कोणत्याही कारणासाठी स्वेच्छेने देणगी